Versions
MRV माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का? तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
ERVMR माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का? तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
IRVMR तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का?
निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?