Versions
MRV शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.
ERVMR शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.
IRVMR त्या भयानक दिवसाकरता हायहाय!
कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.