Bible Versions
Bible Books

Judges 8:11 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता.
ERVMR   मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता.
IRVMR   तेव्हा गिदोन नोबाह यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us