Bible Versions
Bible Books

Luke 11:42 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता पुदिन्याचा प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
ERVMR   परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता पुदिन्याचा प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
IRVMR   परंतु तुम्हा परूश्यांना हाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us