Bible Versions
Bible Books

Proverbs 30:4 (AKJV) American King James Version

Versions

MRV   स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?
ERVMR   स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?
IRVMR   आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे?
कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे?
कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे?
पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत?
त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय?
खात्रीने ते तुला माहित आहे काय?
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us