Versions
MRV नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
ERVMR नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
IRVMR त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील
आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.