Versions
MRV तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.
ERVMR तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.
IRVMR तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत;
तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे;
आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे,
तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.