Versions
MRV चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
ERVMR चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
IRVMR धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो;
तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.