Bible Versions
Bible Books

Psalms 127:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
ERVMR   भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
IRVMR   तुम्ही पहाटे लवकर उठता,
रात्री उशीराने घरी येता,
किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे
कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us