Versions
MRV पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
ERVMR पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
IRVMR ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे,
ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.