Versions
MRV ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात. ते अनाथ मुलांचा खून करतात.
ERVMR ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात. ते अनाथ मुलांचा खून करतात.
IRVMR ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात,
आणि ते अनाथांचा खून करतात.