Versions
MRV देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
ERVMR देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
IRVMR त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले;
त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.