Versions
MRV दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
ERVMR दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
IRVMR त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील,
दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.