Versions
MRV दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल. परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
ERVMR दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल. परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
IRVMR तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो,
परंतू सर्वदा असे राहणार नाही,
तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल.