Versions
MRV दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जासत दिवस टिकणार नाही. ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदारच्या तंबूप्रमाणे असेल.
ERVMR दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जासत दिवस टिकणार नाही. ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदारच्या तंबूप्रमाणे असेल.
IRVMR तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो,
रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते.