Versions
MRV मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
ERVMR मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
IRVMR पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली,
जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता,
मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत.