Versions
MRV परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो.
ERVMR परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो.
IRVMR परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो,
सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो.