Versions
MRV केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही.
ERVMR केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही.
IRVMR मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही,
जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही.