Versions
MRV तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
ERVMR तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
IRVMR संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको!
देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही.