Versions
MRV तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
ERVMR तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
IRVMR तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा,
तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे.
तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा,
त्याचे प्रचंड व शक्तीशाली सैन्य जवळ येत आहे.
त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही,
आणि त्यानंतरही अनेक पिढ्या,
पुन्हा कधीच होणार नाही.