Bible Versions
Bible Books

Joel 2:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
ERVMR   धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
IRVMR   त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे,
आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे,
त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे,
पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे.
खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us