Versions
MRV चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात.
ERVMR चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात.
IRVMR जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल,
पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो.