Versions
MRV चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात.
ERVMR चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात.
IRVMR सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो,
पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.