Versions
MRV दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
ERVMR दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
IRVMR दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा,
परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.