Versions
MRV जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल.
ERVMR जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल.
IRVMR तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो;
दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल.