Versions
MRV परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात.
ERVMR परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात.
IRVMR परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते;
पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे.