Versions
MRV कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.
ERVMR कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.
IRVMR कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते;
त्याची भूक त्यास ते करायला लावते.