Versions
MRV ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात.
ERVMR ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात.
IRVMR ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे,
पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.