Versions
MRV माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
ERVMR माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
IRVMR मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात,
पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.