Versions
MRV दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका.
ERVMR दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका.
IRVMR दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको,
आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.