Versions
MRV का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका.
ERVMR का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका.
IRVMR मी तुम्हास चांगला सल्ला देतो;
माझी शिकवण कधीही विसरु नका.