Versions
MRV ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.”
ERVMR ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.”
IRVMR ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील;
त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.