Versions
MRV वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही.
ERVMR वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही.
IRVMR कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही
आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.