Versions
MRV एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत, तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत. ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
ERVMR एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत, तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत. ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
IRVMR इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो,
इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत,
हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाही.