Versions
MRV मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही. त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत. मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
ERVMR मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही. त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत. मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
IRVMR मी त्यांचे दुराचार आठवतो;
याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही,
त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे,
ते माझ्या मुखासमोर आहे.