Versions
MRV मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत. हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वत:ला माझ्यापासून अलगच करतात मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
ERVMR मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत. हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वत:ला माझ्यापासून अलगच करतात मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
IRVMR त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही,
परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात,
ते माझ्यापासून बहकले आहेत.