Versions
MRV जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.
ERVMR जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.
IRVMR जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो,
त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो,
आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.