Versions
MRV परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल.
ERVMR परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल.
IRVMR परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे,
दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.