Versions
MRV माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो.
ERVMR माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो.
IRVMR जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात,
आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते.