Versions
MRV देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले. त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
ERVMR देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले. त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
IRVMR त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला,
आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले.
त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.