Versions
MRV नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
ERVMR नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
IRVMR त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले
आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.