Versions
MRV देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले. मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
ERVMR देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले. मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
IRVMR त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.