Versions
MRV देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
ERVMR देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
IRVMR त्याने शिलोतले † शिलो हे शहर एफ्राइमाच्या कुळाचा प्रदेश होते, जेथे इस्राएलाच्या इतिहासाच्या सुरवातीच्या दिवसात कराराचा कोश ठेवण्यात आला होता (यहो. 18:1; 1 शमु. 1:3 पहा). पवित्रस्थान सोडून दिले,
ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.