Versions
MRV जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.
ERVMR जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.
IRVMR जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही,
परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.