Versions
MRV शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वत:वर संकट ओढवून घेतो.
ERVMR शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वत:वर संकट ओढवून घेतो.
IRVMR जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो,
परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.