Versions
MRV चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.
ERVMR चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.
IRVMR जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे;
पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.