Versions
MRV चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.
ERVMR चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.
IRVMR नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते,
पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते. PE