Versions
MRV हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.
ERVMR हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.
IRVMR उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे,
परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.