Versions
MRV जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
ERVMR जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
IRVMR जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस;
तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.