Versions
MRV चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल.
ERVMR चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल.
IRVMR कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी,
तो पुन्हा उठतो,
पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.